रिसॉर्ट खूपच सुंदर आहे. रूम, पार्किंग, service सगळं एकच नंबर. जेवणात वैविध्य प्रचंड आणि चवही चांगली आहे. पण त्याहून जास्त नजरेत भरणारी गोष्ट म्हणजे त्यांनी जमवलेल्या अनेक वस्तू! एखाद्या संग्रहालयात नसतील इतक्या विविध प्रकारच्या वस्तू अतिशय पद्धतशीर मांडून ठेवल्या आहेत. अक्षरशः जिथे नजर जाते तिथे काही ना नाही दिसतं. जिथे वस्तू नाहीत तिथे अप्रतिम चित्रकला केलेली आहे. रेस्टॉरंट मध्ये तर खऱ्या वस्तू, मानवाकृती आणि चित्रकला यांचा असा काही संगम साधला आहे की डोळ्यांचे पारणे फिटते. स्टाफ अतिशय हसतमुख आणि प्रशिक्षित आहे. रूम कमी आहेत त्यामुळे गर्दी नाही. रूम मध्ये अनेक प्रकार आहेत. प्रत्येक रूम मधून प्रेक्षणीय दृश्य दिसते. मोरांचा केका आणि पक्ष्यांची किलबिल अविरत चालू असते. कानाना सुखद अनुभव मिळतो. पुन्हा सहकुटुंब जाण्यासारखी जागा आहे. मला आवडलेल्या रिसॉर्ट पैकी सध्या तरी नंबर एक ची जागा या रिसॉर्ट ला! Rooms, resort premises are clean, top notch, well maintained. However I would praise three distinct features 1) museum in itself - whether you walk in lobby or move around the resort you will sport n number of things like old gramophone, piano, utensils, furniture that were used ages ago and now find places only in our memories. The restaurant is amazing because the kitchen side wall is painted with hu*** figures and stuff and combined with real utensils and objects making it look like an actual Indian kitchen. Look anywhere and you will spot some or the other thing that catches your attention 2) food : food quality is awesome! Taste and variety and fresh preparation! Surely deserves a mention 3) high quality staff : their calm and smiling presence really makes you feel welcome. Very well trained individuals whose efforts show up every time - be it serving food or be it responding to queries. The peacock voices/sounds/cackles (keka) makes you feel really close to nature. Plus other birds and the super amazing view from balcony! I'd rate this resort number one in my list.
翻譯